Toptube Video Search Engine



Title:२३/९/२०२३ आजचे इंदोरीकर महाराजांचे संपुर्ण कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
Duration:01:07:21
Viewed:2,416,363
Published:23-09-2023
Source:Youtube

२३/९/२०२३ आजचे इंदोरीकर महाराजांचे संपुर्ण कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर, निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत, यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका. महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद. ©Gurumauli 2021 (Copyright) Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..



SHARE TO YOUR FRIENDS


Download Server 1


DOWNLOAD MP4

Download Server 2


DOWNLOAD MP4

Alternative Download :