Toptube Video Search Engine



Title:DELIVERED | Short Film | Checkmark Entertainment | Shekhar Navatare
Duration:07:33
Viewed:2,651
Published:25-11-2022
Source:Youtube

ही कथा त्या सर्व फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलांवर आधारित आहे. जे उन ,वारा, पाउस किंवा थंडी न पाहता त्यांचे काम प्रामाणिक पने पार पाडत असतात. परंतु आपल्यापैकी काहीजण त्यांना समजून न घेता त्यांच्याशी जो गैरव्यवहार करतात. ही कथा अशाच एका इमानदार फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलाच्या प्रवासावर आधारीत आहे.जो आपले काम करत असताना स्वतःचे प्राण तर गमावतोच पण सोबत आपले काम देखील प्रामाणिक पणे पार पाडतो त्यावर आधारित हि शॉर्ट फिल्म आहे... आमचे एवढेच म्हनणे आहे की प्रत्येकाच्या लाईफ मध्ये प्रोब्लेम आहेत.. प्रत्येक जण आपले काम प्रााणिकपणे करण्याच्या प्रयत्न करतो आहे. फक्त आपण त्यांना थोडे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण वाईट वेळ कधी कोणाला सांगून येत नाही आणि ज्या वेळी ती येते तेव्हा चांगल अस काहीच राहत नाही... त्यामुळे वेळेत समजून जा नाहीतर आयुष्य समजायला वेळ नाही देणार..... Delivered | Short film | Checkmark entertainment | Director - Nikhil Vitkar Story - Shekhar Navatare Concept - Om Pathak & Shekhar Navatare Screenplay - Shekhar Navatare Dop - Om Pathak Edited by - Studio 70 mm Music by - Rachit Deo Production Manager - Sheel Kanani Costume designer - Pooja Bangar Executive Producer - Pramod Nayak Marketing - Gaurav Pawar, Prem Sudrik. Artist :- Shekhar navatare Pramod Nayak Sumit kore Akash Sabankar Tanushree yendhe. Special thanks - Durga cafe Pancard club Sham Harale sir Shubham Waghmare Gargi Palwankar



SHARE TO YOUR FRIENDS


Download Server 1


DOWNLOAD MP4

Download Server 2


DOWNLOAD MP4

Alternative Download :